
नाशवंत देह
तात्पुरती ठेव
जपती सदैव
विसरुनी
झाली गुरु भेट
सापडली वाट
नियोजित गाठ
ईश्वरकृपे
अज्ञानाचा नाश
विकारांचा ह्रास
जीवाचे पाश
सुटियले
Poetry, Shayari and Gazals
नाशवंत देह
तात्पुरती ठेव
जपती सदैव
विसरुनी
झाली गुरु भेट
सापडली वाट
नियोजित गाठ
ईश्वरकृपे
अज्ञानाचा नाश
विकारांचा ह्रास
जीवाचे पाश
सुटियले